सकाळ वृत्तसेवा
1965 चं युद्ध आपण जिंकलो, पण ताश्कंद कराराने गमावलं…
पाकिस्तानने ‘ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ सुरू करत जम्मू-काश्मीरमधील छंबवर हल्ला केला.
भारताने पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर हल्ला करत लाहोर व सियालकोट गाठले.
लाहोरमधून पाक सैन्याला माघार घ्यावी लागली. २२ सप्टेंबरला युनोच्या हस्तक्षेपामुळे युद्ध थांबलं.
लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शास्त्रींना चुकीची माहिती दिली – "दारुगोळा संपत आला आहे."
भारत अजूनही युद्ध लढू शकला असता – लाहोर सहज आपल्या हातात आला असता.
रशियाच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तानमध्ये करार झाला, आणि जिंकलेला भूभाग परत देण्यात आला.
विजय असूनही जिंकलेला भाग गमावावा लागला.
करारानंतरच्या रात्रीच ताश्कंदमध्ये त्यांचे निधन झाले – अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.
युद्ध जिंकलो, पण चूक आणि तडजोडींमुळे भारताला मोठा फटका बसला.