Apurva Kulkarni
अभिनेता रितेश देशमुख याने भारतीय सैनिकांची कौतूक केलंय. सोशल मीडियावर त्याने खास स्टोरी सुद्धा टाकली आहे.
अभिनेता अनिल कपूरने सुद्धा भारतीय जवानांचा कौतूक केलय. तसंच जवांनाचे आभार सुद्धा मानलेत.
अभिनेता कंगना रानौत हिने भारतीय जवानांचं तसंच पंतप्रधान मोदींचं कौतूक केलं आहे.
अभिनेत्री मानुषी छिल्लर हिने सुद्धा भारतीय सैनिकांचं कौतूक करत सर्वांचं रक्षण केल्याबद्दल धन्यवाद दिलय.
जेनिलीया देशमुखने सुद्धा भारतीय जवानाचं कौतूक करत विजयाची प्रार्थना केलीय.
इकडे अभिनेत्री श्रद्धा कपूरने सुद्धा भारतीय जवानाचा फोटो पोस्ट केला आहे.
रणवीर सिंगने सुद्धा ऑपरेशन सिंदूरचा फोटो पोस्ट करत आर्मीचं कौतूक केलय.