Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील उपांत्य सामना खेळला ५ मार्च रोजी खेळला जाणार आहे.
India vs England
Sakal
हा उपांत्य सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Team India
Sakal
भारताचा हा आयसीसी स्पर्धांमधील २० वा उपांत्य सामना असणार आहे. भारत २० उपांत्य सामने खेळणारा पहिला संघ आहे.
Team India
Sakal
याआधी भारताने आयसीसी टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत २००७, २०१४, २०१६, २०२२ आणि २०२४ या वर्षी उपांत्य सामना खेळला होता.
Team India
Sakal
तसेच भारताने १९८३, १९८७, १९९६, २००३, २०११, २०१५, २०१९ आणि २०२३ असे एकूण ८ वर्षी वनडे वर्ल्ड कपमध्ये उपांत्य सामना खेळला आहे.
Team India
Sakal
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसी स्पर्धेत १९९८, २०००, २००२, २०१३, २०१७ आणि २०२५ असे ६ वेळा उपांत्य सामने खेळले आहेत.
Team India
Sakal
भारतीय संघ यंदा टी२० वर्ल्ड कपमध्ये गतविजेता म्हणून उतरला आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर आता विजेतेपद राखण्याचे आव्हान आहे.
Team India
Sakal
Indian Cricketers Visit Siddhivinayak Temple
Sakal