Shubham Banubakode
अमेरिकेवर असलेल्या कर्जाचा आकडा पहिल्यांदाच ४० ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेला आहे. सध्या हे कर्ज तब्बल ४०.१० ट्रिलियन डॉलरवर पोहोचलं आहे.
America debt
esakal
अमेरिकेवर असलेल्या कर्जातील ८० टक्के गुंतवणूकदारांकडून घेतलेला आहे. यात देश-विदेशातील गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
America debt
esakal
उरलेलं सुमारे २० टक्के कर्ज अमेरिकेतील सरकारी विभागांकडून घेण्यात आलं आहे. सोशल सिक्युरिटी आणि सरकारी निवृत्ती निधी यात मोठा वाटा आहे.
America debt
esakal
चीनची अर्थव्यवस्था सुमारे १८.५ ट्रिलियन डॉलरची आहे. त्याच्या तुलनेत अमेरिकेवरील कर्ज तब्बल दुप्पटपेक्षाही जास्त असल्याचं दिसतं.
America debt
esakal
भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलरची आहे. म्हणजे अमेरिकेवरील कर्ज भारताच्या एका वर्षाच्या जीडीपीपेक्षा दहापट आहे.
America debt
esakal
जगाची एकूण अर्थव्यवस्था सुमारे १०५ ट्रिलियन डॉलर मानली जाते. त्याच्या तुलनेत अमेरिकेचं कर्ज जवळपास ३८ टक्के आहे.
America debt
esakal
अमेरिकेचं संपूर्ण कर्ज लोकसंख्येत विभागलं तर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला मोठी रक्कम येते. मात्र हे वैयक्तिक कर्ज समजणं चुकीचं आहे.
America debt
esakal
अमेरिकेचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे. सततच्या बजेट तुटीमुळे कर्ज वाढत असून, २०२६ मध्ये तूट १.९ ट्रिलियन डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
America debt
esakal
earth total area
esakal