Shubham Banubakode
ICC T20 World Cup 2026 मध्ये भारताने इंग्लंडचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
How to Book T20 World Cup 2026 Final Tickets (1).jpg
esakal
विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार असून हा सामना 8 मार्च रोजी होणार आहे.
How to Book T20 World Cup 2026 Final Tickets
esakal
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार आहे. हे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे.
How to Book T20 World Cup 2026 Final Tickets
esakal
अंतिम सामन्याची तिकिटे BookMyShow आणि ICC च्या अधिकृत पोर्टलवर विकली जात आहेत. बहुतांश तिकिटे आधीच “Sold Out” झाली आहेत.
How to Book T20 World Cup 2026 Final Tickets
esakal
मोठ्या सामन्यांपूर्वी 24 ते 48 तास आधी काही तिकिटे पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे वेबसाइटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
How to Book T20 World Cup 2026 Final Tickets
esakal
सामान्य स्टँडसाठी तिकीट सुमारे 3,000 रुपयांपासून सुरू होते. तर प्रीमियम सीट्ससाठी 50,000 ते 75,000 रुपये मोजावे लागू शकतात.
How to Book T20 World Cup 2026 Final Tickets
esakal
सुरक्षेच्या कारणास्तव पावर बँक, बॅग, पाण्याच्या बाटल्या आणि छत्री नेण्यास बंदी असेल. फक्त मोबाईल आणि वॉलेट नेण्याची परवानगी आहे.
How to Book T20 World Cup 2026 Final Tickets
esakal
स्टेडियमचे गेट्स सायंकाळी 3:30 वाजता उघडतील आणि सामना 7 वाजता सुरू होईल. त्यामुळे प्रेक्षकांनी किमान 3 तास आधी पोहोचावे.
How to Book T20 World Cup 2026 Final Tickets
eskal
dehydration
esakal