T20 वर्ल्डकपमध्ये भारत की पाकिस्तान कोण ठरलंय वरचढ; पाहा Head to Head

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२६

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सामना होणार आहे.

India vs Pakistan

|

Sakal

भारत विरुद्ध पाकिस्तान

टी२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होणारा हा नववा सामना आहे.

India vs Pakistan

|

Sakal

आत्तापर्यंत ८ सामने

यापूर्वी गेल्या ९ टी२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये मिळून भारत आणि पाकिस्तान संघात ८ सामने खेळवण्यात आले होते.

India vs Pakistan

|

Sakal

भारताचे ७ विजय

यातील ७ सामने भारताने जिंकले आहेत. ७ विजयांपैकी ६ सामने भारताने निर्धारित २०-२० षटकांमध्ये जिंकले, तर एक बरोबरीत सुटलेला सामना बॉलआऊटमध्ये जिंकला.

India vs Pakistan

|

Sakal

पाकिस्तानचा एकमेव विजय

तसेच पाकिस्तानला आत्तापर्यंत केवळ एकदाच टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करता आले आहे. त्यांनी दुबईत २०२१ मध्ये झालेल्या सामन्यात भारताला पराभूत केले होते.

India vs Pakistan

|

Sakal

भारताचे वर्चस्व

म्हणजेच टी२० वर्ल्ड कपमध्ये तरी भारताचेच पाकिस्तानवर वर्चस्व राहिले आहे.

India vs Pakistan

|

Sakal

टी२० मधील आकडेवारी

टी२० क्रिकेटबाबत सांगायचे झाल्यास भारत आणि पाकिस्तान संघात १६ सामने झाले आहेत. यातील १३ सामने भारताने जिंकले आहेत, तर ३ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.

India vs Pakistan

|

Sakal

जॉस बटलरने इतिहास घडवला, 'हा' पराक्रम करत विराट-रोहितच्या पंक्तीत बसला

Jos Buttler

|

Sakal

येथे क्लिक करा.