Vinod Dengale
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यापैकी कोणत्या देशातील लोकांचं सरासरी आयुष्य सर्वाधिक आहे. पाहा
Look at Life Expectancy Data
eSakal
WHOच्या आकडेवारीनुसार बांगलादेशात सरासरी आयुष्य 72.7 वर्षे आहे.
Bangladesh
esakal
भारतात लोकांची सरासरी सरासरी आयुष्य 71 वर्षे आहे.
India
eSakal
पाकिस्तानात सरासरी आयुष्य 68.2 वर्षे इतक आहे.
Pakisthan
eSakal
बांगलादेशाच्या तुलनेत भारतातील सरासरी जीवनमान सुमारे 1.7 वर्षांनी कमी आहे.
Difference
eSakal
आरोग्य सुविधा, पोषण, स्वच्छता आणि जीवनशैली यांसारखे घटक सरासरी जीवनमानावर परिणाम करतात.
eSakal
जगाची सरासरी जीवनमान 73.3 वर्षे आहे. या तुलनेत भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश जागतिक सरासरीपेक्षा मागे आहेत
Life Expectancy
eSakal
Pune's 50-Step Market
esakal