Mayur Ratnaparkhe
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता परदेशात कसोटीत सर्वाधिक वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.
भारताला सर्वप्रथम विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देवने १२ वेळा परदेशात पाच विकेट घेतल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर दहावेळा पाच विकेट घेण्याच्या विक्रमाची नोंद आहे.
तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने नऊ वेळा कसोटीत परदेशात पाच विकेट घेतलेल्या आहेत.
याचबरोबर भारतीय क्रिकेट टीमचा माजी फिरकीपटू रविंचद्रन अश्विनच्या नावावर आठवेळा परदेशात पाच विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यानेही आठवेळी परदेशात कसोटीत पाच विकेट घेतलेल्या आहेत.
तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज चंद्रशेखर भागवत यांनीही परदेशी भूमीवर आठवेळा पाच विकेट पटकवलेल्या आहेत.