mughal
esakal

स्त्रीयांसोबत मुघल बादशहा खेळायचे 'हे' विचित्र खेळ

संतोष कानडे

मुघल

मुघल बादशहांच्या हरमचे अनेक किस्से इतिहासांच्या पानांमधून पुढे येत आहेत.

बादशहा

हरम म्हणजे एक प्रकारे मुघल बादशहांच्या अय्याशीचा अड्डा असायचा. तिथे हजारो सुंदर स्त्रीयांना ठेवलं जात असे.

नाचगाणं

हरममध्ये नाचगाणं, दारुच्या मेजवाण्या, राण्यांसोबतची अय्याशी चालत असे. दासीदेखील बादशहांच्या शिकार होत असत

बादशहा

हरममध्ये कधीकधी मुघल बादशहा विचित्र खेळ खेळायचे. या खेळामध्ये स्त्रीयांचा सहभाग असे.

महिला

जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हे बादशहा लोक आपला वेळ हरममध्ये महिलांसोबत घालवायचे.

पाशबंदी

मुघल बादशहांचा सगळ्यात आवडीचा खेळ पाशबंदी होता. ज्यात दोन गट असायचे. या खेळात घोड्यांच्या मूर्ती वापरल्या जात असत.

पत्ते

याशिवाय ताश म्हणजे पत्ते खेळण्यात मुघलांना रस वाटे. राण्या आणि इतर कनिजांना घेऊन ते खेळत.

कुस्ती

विशेष म्हणजे हरममध्ये चौसर आणि कुस्ती खेळली जाई. बादशहा या खेळांचा मनमुराद आनंद घेत असायचे.

संगीत

खेळांसोबत नाचगाणं बादशहांना आवडत असे. बादशहाला खूश ठेवण्यासाठी हरममध्ये कायम संगीत सुरु असायचं.

संधी

मुघलांच्या हरममध्ये आलेल्या महिलेला पुन्हा बाहेर जायची संधी आयुष्यात कधीच मिळत नसे.

पुरुष

बाहेरच्या पुरुषांनाही हरममध्ये प्रवेश नसायचा. कधीकधी येथील महिला परपुरुषांशी संबंध ठेवायच्या.

पोर्तुगीज बाईमुळे हा मुघल बादशहा बनला सम्राट

<strong>येथे क्लिक करा</strong>