IPL संपताच टीम इंडियाच्या चायनामनने गुपचूप उरकला साखरपूडा; पाहा Photo

Pranali Kodre

आयपीएल २०२५

नुकतीच आयपीएल २०२५ स्पर्धा ३ जून रोजी संपली. त्यामुळे खेळाडू आता आपापल्या घरी परतले आहेत.

IPL | Sakal

इंग्लंड दौरा

आता ज्या खेळाडूंची निवड इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात झाली आहे, ते खेळाडू काही दिवसात इंग्लंडला रवाना होतील.

Kuldeep Yadav Engagement | Sakal

कुलदीप यादव

भारताच्या संघात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचाही समावेश आहे.

Kuldeep Yadav Engagement | Sakal

साखरपूडा

दरम्यान, कुलदीपने आयपीएल संपल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी गुपचूप साखरपूडा उरकला आहे.

Kuldeep Yadav | Sakal

फोटो व्हायरल

त्याच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Kuldeep Yadav Engagement | X

लहानपणीची मैत्रीण

कुलदीपच्या होणाऱ्या पत्नीचे नाव वंशिका असून ती कानपूरमध्ये एलआयसीमध्ये काम करते. तसेच ती कुलदीपची बालमैत्रीण आहे.

Kuldeep Yadav Engagement | Sakal

क्रिकेटपटूंची हजेरी

कुलदीप आणि वंशिकाच्या साखरपु्ड्यासाठी रिंकु सिंगसह अनेक क्रिकेटपटूंनीही हजेरी लावली होती.

Kuldeep Yadav Engagement | X

RCB म्हणतायेत 'ए साला कप नामदू', पण त्याचा अर्थ काय?

RCB | IPL 2025 | Sakal
येथे क्लिक करा