एमएस धोनी 'या' गोष्टीला सर्वात जास्त घाबरतो, स्वत:च सांगितलं

Pranali Kodre

एमएस धोनी

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या कारकि‍र्दीत मोठे यश मिळवले आहे.

MS Dhoni | Sakal

निर्भीड कर्णधार

धोनी स्फोटक फलंदाज आणि निर्भीड कर्णधार म्हणूनही ओळखला जातो.

MS Dhoni | Sakal

भीती

पण, असे असले तरी एका गोष्टीची त्याला सर्वात जास्त भीती वाटते, याबाबत त्यानेच खुलासा केला आहे.

MS Dhoni | Sakal

प्रश्न

नुकत्याच एका कार्यक्रमासाठी धोनी उपस्थित होता, त्यावेळी निवेदक मंदिरा बेदी यांनी त्याला विचारले की अशी तुझी गोष्टी आहे, ज्याचे लोकांना आश्चर्य वाटेल.

MS Dhoni | Sakal

धोनीचा खुलासा

त्यावर त्याने सांगितले की 'मी सापांना सर्वात जास्त घाबरतो. मी तसा फार कशाला घाबरत नाही, पण हो सापांना मी घाबरतो.'

MS Dhoni | Sakal

सापाची भीती

त्याने पुढे सांगितले जर मला कुठे साप दिसला, तर मी आधी खुर्चीवर जाऊन उभा राहिल. पण तो साप कुठे जातोय, हे मात्र मी लक्षपूर्वक पाहिल.'

MS Dhoni | Sakal

न्यूझीलंड

त्याने याच कार्यक्रमात असंही सांगितलं की न्यूझीलंड देश त्याला यासाठीही आवडतो की तिथे फार सरपटणारे प्राणी नाहीत.

MS Dhoni | Sakal

१७ ICC स्पर्धा अन् बदलत गेलेलं हिटमॅनचं रुप, पाहा फोटो

India in Champions Trophy | Sakal
येथे क्लिक करा