सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटपटू नेहल वधेरा यावेळी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार आहे.
पंजाब किंग्जने त्याला लिलावात ४.२ कोटी रूपयांत करारबद्ध केले.
मागील हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.
२०२४ आयपीएल हंगामात त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आयपीएल २०२५ म्हणजेच १८ व्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे.
२२ मार्च रोजी आयपीएचा पहिला सामना खेळवला जाणार आहे.
आयपीएलपूर्वी नेहलने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.
हे फोटो पाहून नेहल पर्सनॅलिटीमध्ये विराट कोहलीलाही टक्कर देतो, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.