'बापू'च्या कॅप्टन्सीवर केएल राहुलची कमेंट; काय म्हणाला दावेदार

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली कॅपिटल्स

आज दिल्ली कॅपिटल्स संघाने आपला कर्णधार जाहीर केला.

axar patel | esakal

अक्षर पटेल

अष्टपैलू अक्षर पटेलच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्स संघाची जबाबदारी सोपवण्यात आली.

axar patel | esakal

केएल राहुल

लखनौ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार केएल राहुला दिल्लीने लिलावादरम्यान १४ कोटी रूपायांत करारबद्ध केले.

KL Rahul | esakal

कर्णधार

त्यामुळे आयपीएल २०२५ साठी केएल राहुल दिल्लीच्या कर्णधारपदाचा दावेदार मानला जात होता.

KL Rahul | esakal

ऑफर

मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीने केएल राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, पण राहुलने ऑफर नाकारली.

KL Rahul | esakal

निवड

त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने आता अक्षर पटेलची कर्णधार म्हणून निवड केली आहे.

Axar Patel | Esakal

कमेंट

पण आता अक्षरच्या कॅप्टन्सी पोस्टवर केएल राहुलने कमेंट केली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

axar patel | esakal

बापू

राहुल म्हणाला, "अभिनंदन बापू, या प्रवासासाठी तुला शुभेच्छा आणि मी नेहमीच तुझ्या सोबत असेन."

KL Rahul | esakal

IPL 2025 पूर्वी या संघांना धक्का; ४ खेळाडूंची माघार

jasprit bumrah | esakal
येथे क्लिक करा