भेटा अंजूम खान हिला! भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीची कमाई करोडोंमध्ये; जाणून घ्या एकूण संपत्ती

सकाळ डिजिटल टीम

शिवम दुबेने

क्रिकेटपटू शिवम दुबेने इंग्लंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिकेत दमदार फलंदाजी केली.

Shivam Dube wife Anjum Khan | esakal

नितीश कुमार रेड्डी

दुबेला नितीश कुमार रेड्डीच्या बदल्यात संघात सामिल करण्यात आले होते.

nitish kumar reddy | esakal

ट्वेंटी-२० वर्ल्ड

शिवम दुबेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयात देखील महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

Shivam Dube | esakal

कन्यारत्न

या भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटपटूला मागील माहिन्यात कन्यारत्नाचा लाभ झाला.

Shivam Dube wife Anjum Khan | esakal

अंजूम खान

शिवम दुबेच्या पत्नीचे नाव 'अंजूम खान' आहे.

Shivam Dube wife Anjum Khan | esakal

प्रेमविवाह

उत्तर प्रदेशमधील अंजूम खानसोबत शिवमने जूलै २०२१ मध्ये प्रेमविवाह केला.

Shivam Dube wife Anjum Khan | esakal

अभिनेत्री

अंजूम खान ही अभिनेत्री असून तिने अनेक हिंदी सिरिअल्स व म्युझीक अलबम्समध्ये काम केले आहे.

Shivam Dube wife Anjum Khan | esakal

संपत्ती

मीडिया रेपार्टनुसरार शिवम दुबेची पत्नी अंजूम खानची एकूण संपत्ती साधारणत: १-२ कोटी इतकी आहे.

Shivam Dube wife Anjum Khan | esakal

कश्मीर की कली! रोमाना झहूर, भारतीय क्रिकेटपटूची ब्युटीफुल पत्नी

Sarfaraz Khan and wife | esakal
येथे क्लिक करा