सकाळ डिजिटल टीम
भारतीय व मुंबईचा क्रिकेटपटू सरफराज खानची प्रेम कहाणी थोडी निराळी आहे.
सरफराज खान त्याच्या बहीणच्या मैत्रीणीच्या प्रेमात पडला.
मुंबईत शिक्षण घेणारी कश्मिरी कन्या रोमाना झहूर सरफराजच्या चुलत बहिणीची मैत्रीण आहे. बहिणीमार्फत सरफराज व रोमानाची ओळख झाली.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व सरफराज खान आणि रोमाना झहूरने ऑगस्ट २०२३ मध्ये लग्न केले.
मागच्या वर्षी सरफराज व रोमानाला पुत्रलाभ झाला.
सरफराजने इंग्लंडविरूद्ध पदार्पण सामन्यात जलद अर्धशत ठोकले व पदार्पण सामन्यात जलद अर्धशतक ठोकणार दुसरा भारतीय खेळाडू बनला.
त्यावेळी रोमाना सर्फराजला चिअर करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
मीडिया रिपोर्ट्सनुसार सरफराज खानची एकूण संपत्ती १६.६ कोटी रूपये इतकी आहे.