सकाळ डिजिटल टीम
भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी काल व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
त्यांनी आपल्या पत्नीसोबतचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मास्टार ब्लास्टार सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकरने केक कापत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या पत्नीने धोनीसोबतचा व्हॅलेंडटाईन डे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यावेळी व्हॅलेंडटाईन डे पार्टीला माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा देखील उपस्थित होता.
सुरेश रैनाने पत्नीसह मंदीरात दर्शश घेत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
युवराज सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या.
तर भारताचा ट्वेंटी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पत्नीला डेटवर घेऊन गेला होता.