Pranali Kodre
१५ सप्टेंबर रोजी भारतात अभियांत्रिकी दिवस अर्थात इंजिनियर्स डे साजरा केला जातो.
Cricketers With Engineering Degrees
Sakal
महान अभियंता आणि भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची १५ सप्टेंबरला जयंती असते. त्याच निमित्ताने भारतात अभियांत्रिकी दिवस साजरा होतो.
Sir M. Visvesvaraya
Sakal
भारताचेही असे काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी मैदानावर विकेट्स आणि रन्सच्या आधी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या सप्लीमेंट्स जोडल्या आहेत.
Cricketers With Engineering Degrees
Sakal
आर अश्विनने चेन्नईतील एएसएन कॉलेजमधून B.Tech ची पदवी घेतली आहे.
R Ashwin
Sakal
भारताचे दिग्गज ऑफ-स्पीनर श्रीनिवासन वेंकटराघवण यांनी चेन्नईतील कॉलेज ऑफ इंजियनियरिंमधून पदवी घेतली आहे.
Srinivasaraghavan Venkataraghavan
Sakal
भारताचे दिग्गज फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी म्हैसूरमधील नॅशनल इंस्टिट्युट ऑफ इंजिनियरिंग येथून पदवी घेतली आहे.
E.A.S Prasanna
Sakal
भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी म्हैसूरच्या श्री जयचामराजेंद्र कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजीमध्ये बीईची पदवी घेतली आहे.
Javagal Srinath
Sakal
भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज अनिल कुंबळेने बंगळुरूतील आरव्ही कॉलेजमधून मॅकेनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे.
Anil Kumble
Sakal
१९८३ वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे भाग राहिलेल्या के श्रीकांत यांनी गिंडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
Kris Srikkanth
Sakal
विदर्भासाठी २०१७-१८ च्या रणजी फायनलमध्ये हॅट्रिक घेणाऱ्या रजनीश गुरबानी याने केडीके कॉलेज, नागपूर येथून सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे.
Rajneesh Gurbani
Sakal
Vintage Look of India’s Legendary 1983 World Champions
Sakal