1980s चा ट्रेंड, पण तो काळ गाजवलेले वर्ल्ड चॅम्पियन्स क्रिकेटर्स कसे दिसायचे?

Pranali Kodre

रेट्रो लूक

सध्या ८०च्या दशकातील रेट्रो लूकचे AI Genereted फोटो व्हायरल होत आहेत. अनेक स्टार खेळाडूंचेही असे रेट्रो लूकमधील फोटो व्हायरल झाले होते.

MS Dhoni

|

Sakal

१९८३ वर्ल्ड कप

पण, त्या दशकात भारतीय संघाकडून अनेक दिग्गज खेळाडू खेळले. याच दशकात भारताने १९८३ चा वर्ल्ड कपही जिंकला होता.

Vintage Look of India’s Legendary 1983 World Champions

|

Sakal

८० च्या दशकातील खेळाडू

या १९८३ मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळलेले खेळाडू ८० च्या दशकात कसे दिसायचे पाहा.

Vintage Look of India’s Legendary 1983 World Champions

|

Sakal

कपिल देव

१९८३ च्या वर्ल्ड कपचे विजेते कर्णधार कपिल देव यांनी १९७८ ते १९९४ दरम्यान १३१ कसोटी आणि २२५ वनडे सामने खेळले.

Kapil Dev

|

Sakal

सुनील गावसकर

भारताचे लिटिल मास्टर सुनील गावसकर यांचे पदार्पण १९७१ मध्ये झाले, तर त्यांनी १९८७ मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला. त्यांनी १२५ कसोटी आणि १०८ वनडे सामने खेळले.

Sunil Gavaskar

|

Sakal

मोहिंदर अमरनाथ

१९८३ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील सामनावीर मोहिंदर अमरनाथ यांनी १९६९ ते १९८९ दरम्यान भारतासाठी ६९ कसोटी आणि ८५ वनडे सामने खेळले.

Mohinder Amarnath

|

Sakal

के श्रीकांत

कृष्णम्माचारी श्रीकांत भारतासाठी १९८१ ते १९९२ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्यांनी ४३ कसोटी आणि १४६ वनडे सामने खेळले.

Kris Srikkanth

|

Sakal

संदीप पाटील

संदीप पाटील यांनी १९८० ते १९८६ दरम्यान भारतासाठी २९ कसोटी आणि ४५ वनडे सामने खेळले.

Sandeep Patil

|

Sakal

किर्ती आझाद

किर्ती आझाद यांनी १९८१ ते १९८६ दरम्यान भारतासाठी ७ कसोटी आणि २५ वनडे सामने खेळले होते.

Kirti Azad

|

Sakal

रॉजर बिन्नी

रॉजर बिन्नी यांनी १९७९ ते १९८७ दरम्यान भारतासाठी २७ कसोटी आणि ७२ वनडे सामने खेळले होते.

Roger Binny

|

Sakal

सईद किरमानी

सईद किरमानी यांनी १९७६ ते १९८६ दरम्यान भारतासाठी ८८ कसोटी आणि ४९ वनडे सामने खेळले होते.

Syed Kirmani

|

Sakal

मदन लाल

मदन लाल यांनी १९७४ ते १९८७ दरम्यान भारतासाठी ३९ कसोटी आणि ६७ वनडे सामने खेळले होते.

Madan Lal

|

Sakal

बलविंदर संधू

बलविंदर संधू यांनी १९८२ ते १९८४ दरम्यान भारतासाठी ८ कसोटी आणि २२ वनडे सामने खेळले होते.

Balwinder Sandhu

|

Sakal

यशपाल शर्मा

यशपाल शर्मा यांनी १९७९ ते १९८५ दरम्यान भारतासाठी ३७ कसोटी आणि ४२ वनडे सामने खेळले आहेत.

Yashpal Sharma

|

Sakal

रवी शास्त्री

रवी शास्त्री हे १९८३ वर्ल्ड कपचा भाग होते, पण अंतिम सामना खेळले नव्हते. त्यांनी १९८१ ते १९९२ दरम्यान ८० कसोटी आणि १५० वनडे सामने खेळले.

Ravi Shastri

|

Sakal

शुभमन गिलच्या नावावर असलेले हे विश्वविक्रम माहित आहेत का?

Shubman Gill World Record

|

Sakal

येथे क्लिक करा