Vinod Dengale
आपल्या आयुष्यात UPI, कार्ड्स वाढले असले तरी रोख व्यवहारातील चलनाचं महत्त्व अजूनही तितकच आहे.
currency importance
Sakal
1 रुपयाची नोट सोडून बाकी सर्व नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करते.
Rbi issue currency
Sakal
भारतीय नोटांवर एकूण किती भाषा छापलेल्या असतात असा प्रश्न आपल्या सर्वाना पडतो.
languages on currency
Sakal
एका भारतीय नोटे तब्बल 17 भाषा लिहिलेल्या असतात.
17 languages
Sakal
नोटच्या पुढील बाजूवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत मूल्य लिहिलेलं असत.
2 languages
Sakal
नोटच्या मागील बाजूवर भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या 15 भाषांमध्ये रकमेचा उल्लेख असतो.
15 languages
Sakal
गुजराती, मराठी, असामी, बंगाली, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू.
back side languages
Sakal
₹100, ₹200, ₹500 अशा प्रत्येक नोटेच्या मागे या 15 भाषांमध्ये रकमेचं मूल्य स्पष्टपणे लिहिलेलं असतं.
currency value
Sakal
भारतीय नोट म्हणजे केवळ पैसा नाही, तर आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक आहे.
unity
Sakal
Elon Musk
Sakal