Shubham Banubakode
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म अहमदाबादमध्ये झाला.
Jasprit Bumrah Net Worth 2025
esakal
जसप्रीत बुमराहने टेनिस-बॉलपासून क्रिकेटची सुरुवात केली, आज तो जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.
Jasprit Bumrah Net Worth 2025
esakal
जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कमी वेळात जागतिक पातळीवर वेगवान गोलंदाज म्हणून त्याने ओळख निर्माण केली.
Jasprit Bumrah Net Worth 2025
esakal
आपल्या अचूक यॉर्कर आणि वेगवान गोलंदाजीमुळे बुमराह प्रत्येक फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा ‘मॅच-विनर’ खेळाडू बनला आहे.
Jasprit Bumrah Net Worth 2025
esakal
जसप्रीत बुमराहाने आत्तापर्यंत ४०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या असून ICC स्पर्धांमध्येही उत्तम कामगिरी केली आहे.
Jasprit Bumrah Net Worth 2025
esakal
जसप्रीत बुमराह हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा मुख्य गोलंदाज आहे. गेल्या वर्षी मुंबईने त्याला १८ कोटींमध्ये रिटेन केलं.
Jasprit Bumrah Net Worth 2025
esakal
बीसीसीआयकडून मिळणारं मानधन, मॅच फी, तसेच ब्रँड एंडोर्समेंट्स मिळून बुमराहकडे एकूण ६० ते ७० कोटींची संपत्ती आहे.
Jasprit Bumrah Net Worth 2025
esakal
जसप्रीत बुमराहकडे अजून बरीच वर्षे क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. तो भारतीय गोलंदाजीचा मुख्य आधार आहे.
Jasprit Bumrah Net Worth 2025
esakal
RCB Signs England Pacer Lauren Bell in WPL Auction
esakal