भारतातील कामगार कायद्यानं दिलेले 9 अधिकार तुम्हाला माहित आहे का?

Vinod Dengale

कामगार हक्क

कामगार दिनाच्या दिवशी तुम्हाला नोकरी करताना तुमचे हक्क काय आहेत, हे माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं पगार मिळणं महत्त्वाचं आहे.

Important Rights Every Worker Must Know

कामाचे तास

भारतीय कामगार कायद्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याकडून दिवसाला 8 तासांपेक्षा जास्त काम करून घेतल्यास कंपनीला ओव्हरटाईम द्यावा लागतो.

Important Rights Every Worker Must Know

कामाचे दिवस

कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्याला सलग 6 दिवसांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडू शकत नाही. तसेच कामाचे तास वाढवता येतील मात्र त्यासाठी कामाचे दिवस कमी होतील.

Important Rights Every Worker Must Know

समानता

महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना समान पगार आणि समान संधी म्हणजेच कोणत्याही पदावर काम करण्याचा अधिकार देणे प्रत्येक कंपनीसाठी कायद्याने बंधनकारक आहे.

Important Rights Every Worker Must Know

महिला सुरक्षा

महिलांच्या कामाची वेळ निश्चित असावी. सायंकाळी 7 वाजेनंतर महिला कर्मचाऱ्यांची इच्छा आणि परवानगी असेल तरच काम दिलं जावं.

Important Rights Every Worker Must Know

महिलांना प्रसूती रजा

महिला कर्मचाऱ्यांना 26 आठवड्यांची पगारी प्रसूती रजा मिळते, तर दत्तक मूल घेणाऱ्या मातांनाही 12 आठवड्यांच्या रजेचा अधिकार आहे.

Important Rights Every Worker Must Know

आर्थिक सुरक्षा

प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी PF, विमा आणि 5 वर्षांनंतर ग्रॅच्युइटीची सुविधा देणं अनेक संस्थांसाठी अनिवार्य आहे.

Important Rights Every Worker Must Know

स्थलांतरीत कामगारांसाठी

भारतीय कामगार कायद्यानुसार स्थलांतरित कामगारांना वर्षातून एकदा घरी जाण्यासाठी प्रवासभत्ता आणि सर्व कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य तपासणीच्या सुविधेची तरतूद आहे.

Important Rights Every Worker Must Know

नोकरीवरून काढल्यास अधिकार

कंपनी नोकरीवरून काढण्याआधी कर्मचाऱ्याला नोटीस देणं आवश्यक असतं आणि नुकसानभरपाई मागण्याचाही अधिकार असतो.

Important Rights Every Worker Must Know

संप करण्याचा अधिकार

कर्मचाऱ्यांना संप आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी कंपनीला आधी नोटीस देणं कायद्याने आवश्यक आहे.

Important Rights Every Worker Must Know

आजचे 1 कोटी उद्या फक्त 56 लाख? महागाईचं धक्कादायक गणित!

₹1 Crore Today, Just ₹56 Lakh Tomorrow

|

eSakal

हेही वाचा