आजचे 1 कोटी उद्या फक्त 56 लाख? महागाईचं धक्कादायक गणित!

Vinod Dengale

महागाई

आज तुमच्याकडे असणारे 1 कोटी भविष्यात कमी वाटू शकतात. कारण यामागे महागाईचं गणित आहे.

मूल्य घटेल

त्यामुळे आज जी रक्कम मोठी वाटते, ती भविष्यात पुरेशी नसेल कारण महागाई सतत वाढत आहे.

6% महागाई

भारतात सरासरी 6% महागाई धरली, तर पैशाची खरेदी क्षमता हळूहळू कमी होत जाते.

56 लाख

त्यामुळे आजचे 1 कोटी, 10 वर्षांनी फक्त 56 लाख रुपये होतील.

1.79 कोटी

उदाहरण म्हणून आज ज्या वस्तू खरेदी करण्यासाठी 1 कोटी लागतात त्यासाठी 10 वर्षांनी तुम्हाला जवळपास 1.79 कोटी लागतील.

योग्य गुंतवणूक

त्यामुळे या महागाईचा सामना करायचा असेल तर योग्य ठिकाणी गुंतवणूक गरजेची ठरते.

7-8% रिटर्न

तुम्ही गुंतवणूक करताना कमीत कमी वार्षिक 7-8% रिटर्न देणारा पर्याय निवडायला हवा असं तज्ञ सांगतात.

Bike Loan साठी CIBIL स्कोअर किती हवा?

What CIBIL Score Do You Really Need for Bike Loan

|

eSakal

हेही वाचा