अडीच हजारांच्या तिकिटावर २४० कोटींची लॉटरी लागली, कर किती द्यावा लागेल?

सूरज यादव

आईची जन्मतारीख अन् लॉटरी

भारतीय तरुणानं दुबईत २४० कोटींची लॉटरी जिंकली. आईच्या जन्म तारखेवरून त्यानं लॉटरी तिकीट घेतलं होतं.

Indian Wins 240 Crore Lucky Draw In Dubai Check Tax Rules For Lottery Winners

|

Esakal

अडीच हजार तिकीट

अनिलकुमार बोल्ला असं तरुणाचं नाव असून त्याला लकी डे ड्रॉमध्ये १०० मिलियन दिऱ्हमची लॉटरी लागली. याचं तिकिट अडीच हजार रुपये इतकं होतं.

Indian Wins 240 Crore Lucky Draw In Dubai Check Tax Rules For Lottery Winners

|

Esakal

240 कोटींची लॉटरी

लकी डे लॉटरी ड्रॉ हा नंबर प्रणालीद्वारे ड्रॉ काढला जातो. तरुणाला यात थोडेथोडके नाही तर तब्बल २४० कोटी रुपये मिळणार आहेत.

Indian Wins 240 Crore Lucky Draw In Dubai Check Tax Rules For Lottery Winners

|

Esakal

लॉटरीवर किती कर?

तरुणाने २४० कोटी रुपये जिंकल्यानंतर त्याला टॅक्स किती द्यावा लागेल याची चर्चा रंगली आहे. याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

Indian Wins 240 Crore Lucky Draw In Dubai Check Tax Rules For Lottery Winners

|

Esakal

दुबईत कर नाही

दुबईत लॉटरी जिंकल्यास त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. अनिलकुमारला तिथं काहीच टॅक्स द्यावा लागणार नाही. पण भारतात पैसे पाठवायचे असतील तर कर लागेल.

Indian Wins 240 Crore Lucky Draw In Dubai Check Tax Rules For Lottery Winners

|

Esakal

भारतात लॉटरीवर कर

भारतात आयटी अॅक्टनुसार लॉटरी जिंकल्यास ३० टक्के कर देणं बंधनकारक आहे. १ कोटी रुपायंपेक्षा जास्त रक्कम असेल तर १५ टक्के सरचार्ज आणि ४ टक्के हेल्थ आणि एज्युकेशन सेसही वेगळा द्यावा लागतो.

Indian Wins 240 Crore Lucky Draw In Dubai Check Tax Rules For Lottery Winners

|

Esakal

भारतात पैसे पाठवल्यास...

२४० कोटी रुपये भारतात पाठवायचे असतील तर त्याला यावर तब्बल ८६ कोटी रुपये कर म्हणून भरावे लागतील. त्याच्याकडे कर भरून १५४ कोटी रुपये उरतील.

Indian Wins 240 Crore Lucky Draw In Dubai Check Tax Rules For Lottery Winners

|

Esakal

NRI असेल तर...

लॉटरी जिंकणारा भारतात राहतो की एनआरआय आहे यावर कर लागू होणार की नाही हे ठरतं. जर एनआरआय असेल आणि पैसे भारतात पाठवणार नसेल तर कर लागत नाही.

Indian Wins 240 Crore Lucky Draw In Dubai Check Tax Rules For Lottery Winners

|

Esakal

चक्रीवादळांना विचित्र नावं का देतात? वाचा कारण

cyclone

|

sakal 

इथं क्लिक करा