Anushka Tapshalkar
भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश असून दरवर्षी लाखो टन आंबे परदेशात निर्यात होतात.
12,897 मेट्रिक टन खरेदीसह हा देश सर्वात मोठा आयातदार ठरला असून, भारतीय समुदायामुळे येथील मागणी प्रचंड आहे.
Mango
एकूण 4,367 मेट्रिक टन आंब्यांची निर्यात झाली असून, त्यात विशेषतः हापूस आंब्याला अधिक मागणी आहे.
3,329 मेट्रिक टन निर्यात झाली असून, भौगोलिक जवळीकतेमुळे ताज्या आंब्यांचा पुरवठा अधिक सुलभतेने होतो.
2,138 मेट्रिक टनांची निर्यात असून; उच्च प्रतीच्या आंब्यांसाठी मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
1,260 MT आयात, उन्हाळ्यात आंब्यांची विशेष मागणी.
1,238 मेट्रिक टन क्षमतेसह स्थिर आणि सातत्यपूर्ण बाजारपेठ या देशात पाहायला मिळते.
1,194 मेट्रिक टन आयात ही गल्फ देशांमध्ये भारतीय आंब्यांची भक्कम पकड असल्याचे सूचित करते.
mango
Sakal
Mango