भारताच्या जुन्यापुराण्या जहाजाने पाकिस्तानी पाणबुडीच्या चिंधड्या उडवल्या, नौदल मिशनची थरारक कहाणी..

Saisimran Ghashi

‘गाझी अटॅक’

काही वर्षांपूर्वी ‘गाझी अटॅक’ हा चित्रपट चर्चेत आला होता. पण ही कथा फक्त चित्रपटापुरती मर्यादित नव्हती. हे खरे मिशन भारतीय नौदलाच्या इतिहासातील गौरवशाली पान आहे.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

१९७१ चे युद्ध

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होण्याआधीच पाकिस्तानने भारताच्या आयएनएस विक्रांतला नेस्तनाबूत करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक 'गाझी' पाणबुडी पाठवली.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

गाझीचं धाडसी मिशन

गाझीचं मूळ नाव होतं युएसएस डिआबलो. ती अमेरिकेकडून विकत घेतलेली जुनी पण शक्तिशाली पाणबुडी होती. रडार चुकवून लांबवर जाऊ शकणारी ती पाणबुडी भारताच्या सीमेत आली.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

भारतीय नौदल सज्ज

व्हाईस अ‍ॅडमिरल एन कृष्णन यांनी गाझीचा मुकाबला करण्याची योजना आखली. गाझीच्या हालचालींवर नजर ठेवत विक्रांतला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

खोट्या संदेशांचा खेळ

भारतीय नौदलाने खोटे सिग्नल पाठवत गाझीला भ्रमात ठेवले. विक्रांतच्या जागी दुसऱ्या महायुद्धातील आयएनएस राजपुतला पुढे आणले.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

PNS गाझी विरुद्ध INSराजपुत

गाझी राजपुतच्या दिशेने सरकू लागली. राजपुतवरून जाणीवपूर्वक सिग्नल पाठवले जात होते, ज्यामुळे गाझीने त्याला विक्रांत समजले.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

निर्णायक क्षण

३ डिसेंबरच्या मध्यरात्री, राजपुतच्या सोनारवर गाझी सापडली. कॅप्टन इंदर कुमार यांनी दोन मिसाईल्स डागण्याचे आदेश दिले.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

स्फोट आणि विजय

मिसाईल्सच्या स्फोटानंतर गाझी नष्ट झाली. सकाळी मच्छिमारांना समुद्रात तेल आणि अवशेष आढळले. भारतीय नौदलाने विजय मिळवला होता.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

अजूनही एक रहस्य

गाझी नक्की कशी बुडाली यावर दोन मतं आहेत मिसाईलमुळे किंवा गाझी स्वतःच टाकलेल्या सागरी माईन्समध्ये अडकल्यामुळे.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

भारतीय नौदलाचे शौर्य

गाझीला नेस्तनाबूत करणारे नौदल अधिकारी व जवान हे खरे नायक. त्यांच्या शौर्यामुळे भारताच्या समुद्रसीमा अधिक सुरक्षित झाल्या.

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal

जगातील सर्वांत दुर्मिळ अन् सर्वांत पहिले 10 फोटो, पाहून आश्चर्य वाटणारच..

world's first oldest photo | esakal
येथे क्लिक करा