जगातील सर्वांत दुर्मिळ अन् सर्वांत पहिले 10 फोटो, पाहून आश्चर्य वाटणारच..

Saisimran Ghashi

पहिले रंगीत छायाचित्र

1861 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी तीन रंगांच्या फिल्टरद्वारे तयार केले.

first colour photograph | esakal

जगातील पहिले छायाचित्र

1826 मध्ये जोसेफ नायसिफोर निएप्स यांनी कॅमेऱ्यात घेतले होते.

World’s first photograph | esakal

हलचालीचे पहिले फोटो

इंग्लिश फोटोग्राफर ईडवर्ड मायब्रिज यांनी 1872 मध्ये टिपले.

First photos of movement | esakal

चंद्राचा पहिला स्पष्ट फोटो

1840 मध्ये जॉन विल्यम ड्रेपर यांनी काढला.

First detailed photo of the moon | esakal

उत्तर ध्रुवाचा पहिला फोटो

ॲडमिरल रॉबर्ट पीअरी यांनी एप्रिल 1909 मध्ये घेतला.

First photo of the North Pole | esakal

मानवाचा पहिल्यांदा टिपलेला फोटो 1838 मध्ये डॅग्युएरे यांनी पॅरिसमधील बुलेवार्द दु टेम्पल येथे घेतला.

First photograph of a human being | esakal

पहिला सेल्फ-पोर्ट्रेट

1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस यांनी स्वतःचा फोटो घेतला.

First self portrait | esakal

चंद्रावरून पृथ्वीचा पहिला फोटो

1966 मध्ये लूनार ऑर्बिटर 1 ने चंद्राभोवती 16 व्या परिक्रमेदरम्यान घेतला.

First photo of earth from moon | esakal

हवेतून घेतलेला पहिला फोटो

1858 मध्ये गॅस्पार्ड-फेलिक्स टुरनाशॉन यांनी हॉट एअर बलूनमधून टिपला.

First aerial photograph | esakal

१५० वर्षांपूर्वी कसे होते महाराष्ट्रातील किल्ले? ऐतिहासिक फोटो पाहून म्हणाल जय शिवराय.!

maharashtra forts old photos | esakal
येथे क्लिक करा