संसदेची सुरक्षा किती अभेद्य? गेटपासून सभागृहापर्यंतची संपूर्ण व्यवस्था समजून घ्या...

Shubham Banubakode

आंदोलनामुळे सुरक्षा अलर्ट

दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान आंदोलकांनी संसदवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संसद परिसरात सुरक्षा यंत्रणा तात्काळ हायअलर्टवर गेली.

Know how India's Parliament is protected

|

esakal

मुख्य प्रवेशद्वार बंद

मोर्चा संसदेकडे वळताच संसदेचे सर्व प्रमुख प्रवेशद्वार बंद करण्यात आले. क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) काही मिनिटांत सक्रिय झाली.

Know how India's Parliament is protected

|

esakal

संसदेची सुरक्षा

पण संसदेची सुरक्षा नेमकी कशी असते? तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया

Know how India's Parliament is protected

|

esakal

सुरक्षा कर्मचारी

संसद परिसराच्या सुरक्षेसाठी जवळपास ३,३०० सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात CISF, संसद सुरक्षा सेवा, दिल्ली पोलीस, कमांडो आणि बॉम्ब निकामी पथकाचाही समावेश असतो.

Know how India's Parliament is protected

|

esakal

२००१ च्या हल्ल्यानंतर बदल

संसदेवरील २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात आले. आज संसद परिसर मल्टिलेयर सुरक्षा वापरली जाते.

Know how India's Parliament is protected

|

esakal

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

हाय-रिझोल्यूशन CCTV, बायोमेट्रिक एंट्री, एक्स-रे स्कॅनर, स्फोटके शोधणारी उपकरणे आणि आधुनिक निरीक्षण प्रणालीमुळे प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जाते.

Know how India's Parliament is protected

|

esakal

क्यूआरटी काय?

कोणतीही संशयास्पद घटना, सुरक्षा भंग किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होताच QRT काही क्षणांत घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणते.

Know how India's Parliament is protected

|

esakal

इतर पथकं तयार

संसद परिसरात अग्निशमन दल, आपत्ती प्रतिसाद पथक, डॉग स्क्वॉड आणि तांत्रिक निरीक्षण करणाऱ्या विशेष टीमही २४ तास तैनात असतात.

Know how India's Parliament is protected

|

esakal

आंदोलन अधिकार पण...

आंदोलन हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार असला तरी संसदेसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणाची सुरक्षा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

Know how India's Parliament is protected

|

esakal

सर्वात श्रीमंत पाकिस्तानी व्यक्ती कोण? संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

Who is the richest person in Pakistan

|

esakal

हेही वाचा -