सर्वात श्रीमंत पाकिस्तानी व्यक्ती कोण? संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

Shubham Banubakode

लाहोरमध्ये जन्म

शाहिद खान यांचा जन्म पाकिस्तानातील लाहोरमध्ये झाला. लहानपणापासूनच काहीतरी मोठं करण्याची जिद्द होती आणि त्याच स्वप्नांनी त्यांना अमेरिकेपर्यंत पोहोचवलं.

Who is the richest person in Pakistan

|

esakal

शिक्षणासाठी अमेरिकेत

तरुण वयात ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. परदेशात नव्याने आयुष्य सुरू करताना त्यांनी कोणताही कमीपणा न मानता मेहनतीचा मार्ग निवडला.

Who is the richest person in Pakistan

|

esakal

सुरुवात

अमेरिकेत सुरुवातीला त्यांनी साधी नोकरी केली. अभ्यासासोबत काम करत त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलं आणि स्वतःचा मार्ग तयार केला.

Who is the richest person in Pakistan

|

esakal

उद्योगात मोठी झेप

ऑटो पार्ट्स तयार करणाऱ्या व्यवसायात त्यांनी पाऊल टाकलं. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि मेहनतीमुळे कंपनीने जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळवली.

Who is the richest person in Pakistan

|

esakal

उद्योगसाम्राज्य

व्यवसायाच्या जोरावर शाहिद खान यांनी अब्जावधी डॉलर्सची संपत्ती उभी केली. आज ते जगातील यशस्वी उद्योगपतींपैकी एक मानले जातात.

Who is the richest person in Pakistan

|

esakal

फुटबॉल क्लबची मालकी

व्यवसायापुरतेच न थांबता त्यांनी अमेरिकेतील एनएफएल संघ आणि इंग्लंडमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लबची मालकीही मिळवली.

Who is the richest person in Pakistan

|

esakal

अनेक क्षेत्रांत गुंतवणूक

शाहिद खान यांनी प्रोफेशनल रेसलिंग, मनोरंजन आणि इतर अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आहे. विविध क्षेत्रांतील विस्तारामुळे त्यांचं व्यावसायिक साम्राज्य अधिक मजबूत झालं.

Who is the richest person in Pakistan

|

esakal

एकूण संपत्ती किती?

आज शाहिद खान यांची अंदाजित संपत्ती 13 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानात जन्मलेले आणि जगभरात यशाचं शिखर गाठणारे ते सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जातात.

Who is the richest person in Pakistan

|

esakal

पुरुषांची फर्टिलिटी धोक्यात आणतात 3 सवयी; अनेक जण रोज करतायत 'ही' चूक

fertility

|

esakal

हेही वाचा -