विमानाचा खर्च वाचणार! भारताच्या 'या' कोपऱ्यातून थेट विदेशात जाते ट्रेन, पाहा कुठे आहे स्टेशन

Shubham Banubakode

भारतातून थेट विदेशात

भारतामधील काही रेल्वे स्थानकांमधून थेट शेजारी देशांमध्ये जाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Indian Railway Stations Connected to Foreign Countries

|

esakal

महत्त्वाची का?

ही स्थानकं केवळ प्रवासासाठीच नाही, तर सांस्कृतिक आणि व्यापारी दृष्ट्याही महत्त्वाची मानली जातात.

Indian Railway Stations Connected to Foreign Countries

|

esakal

थेट नेपाळमध्ये प्रवेश

बिहारमधील जयनगर हे भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक मानले जाते. येथून नेपाळला जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे.

Indian Railway Stations Connected to Foreign Countries

|

esakal

रक्सौल जंक्शन

बिहार-नेपाळ सीमेजवळील रक्सौल जंक्शन हे नेपाळला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे.

Indian Railway Stations Connected to Foreign Countries

|

esakal

पेट्रापोल स्टेशन

बंगालमधील पेट्रापोल रेल्वे स्थानक भारत-बांग्लादेश सीमेवरील प्रमुख वाहतूक केंद्र आहे. इथून थेट खुलना शहरात प्रवेश मिळतो.

Indian Railway Stations Connected to Foreign Countries

|

esakal

बंधन एक्सप्रेस

पेट्रापोल स्थानकावरून ‘बंधन एक्सप्रेस’ धावते. मात्र या प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हिसा अनिवार्य आहे.

Indian Railway Stations Connected to Foreign Countries

|

esakal

महत्त्वाची भूमिका

उत्तर दिनाजपूरमधील राधिकापूर रेल्वे स्थानक भारत-बांग्लादेश रेल्वे वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.

Indian Railway Stations Connected to Foreign Countries

|

esakal

अटारी स्टेशन

अमृतसरजवळील अटारी रेल्वे स्थानक भारत-पाकिस्तान रेल्वे संपर्कासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. याच मार्गावरून ‘समझौता एक्सप्रेस’ लाहोरपर्यंत धावत होती.

Indian Railway Stations Connected to Foreign Countries

|

esakal

वडिलांच्या आधी आईला मान! नावापुढे मातेचं नाव जोडणारी पहिली व्यक्ती मराठी

Gautamiputra Satakarni History

|

esakal

हेही वाचा -