Shubham Banubakode
देशात दररोज सुमारे २४ ते २५ हजार ट्रेन धावतात. यात प्रवासी आणि मालगाड्यांचा समावेश असतो.
Indian Railways daily trains
esakal
प्रवासी रेल्वेगाड्यांमधून दिवसभरात जवळपास २ ते अडीच कोटी लोक प्रवास करतात.
Indian Railways daily trains
esakal
यातून रेल्वेला वर्षाला २.७४ लाख कोटी रुपयांचा नफा होतो. मात्र, यात तिकीट विक्रीपेक्षा मालवाहतुकीतून येणाऱ्या महसुलाचा मोठा वाटा असतो.
Indian Railways daily trains
esakal
रेल्वेच्या रोजच्या उत्पन्नापैकी तब्बल ६० ते ६२ टक्के हिस्सा मालवाहतुकीतून मिळतो. कोळसा, सिमेंट, लोखंड, धान्याची मोठी वाहतूक रेल्वेद्वारे होते.
Indian Railways daily trains
esakal
प्रवासी सेवेतून रेल्वेला दररोज अंदाजे २०० ते २३२ कोटी रुपये मिळतात. मात्र यापेक्षा जास्त खर्च प्रवासी रेल्वे चालवताना येतो.
Indian Railways daily trains
esakal
मीडिया रिपोर्टनुसार, संपूर्ण रेल्वे चालवण्यासाठी दररोज सुमारे ६९० ते ७२० कोटी रुपये खर्च येतो.
Indian Railways daily trains
esakal
रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो ८९.४३ टक्के आहे. म्हणजे १०० रुपये कमावण्यासाठी जवळपास ९८.४३ रुपये खर्च होतात; त्यामुळे उरलेली रक्कम फारच कमी असते.
Indian Railways daily trains
esakal
रेल्वे फक्त व्यवसाय नाही, तर सामान्यांसाठी महत्त्वाची सेवा आहे. प्रवाशाला किलोमीटरमागे सरासरी ७३ पैसे मिळतात, तर खर्च सुमारे १.३८ रुपये येतो.
Indian Railways daily trains
esakal
Mumtaz Mahal Three Times Buried
esakal