एकमेव मुघल बादशहा ज्याने स्वत:च्या पत्नीचा मृतदेह तीन वेळा दफन केला

Shubham Banubakode

मुमताज कोण होती?

मुमताज महल ही शाहजहानची अत्यंत लाडकी बेगम होती. तिच्या निधनानंतर तिच्या पार्थिवाच्या दफनाची कहाणीही तितकीच चर्चेत राहिली.

Mumtaz Mahal Three Times Buried

|

esakal

बाळंतपणात झाला मृत्यू

मुमताज महलचा मृत्यू १६३१ मध्ये बाळंतपणाच्या वेळी झाला. तिच्या निधनाने शाहजहानला मोठा धक्का बसल्याचं इतिहासात सांगितलं जातं.

Mumtaz Mahal Three Times Buried

|

esakal

पहिलं दफन बुरहानपूरमध्ये

मुमताजचं पहिलं दफन मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे करण्यात आलं. त्यावेळी तिचं पार्थिव तिथेच काही काळ ठेवण्यात आलं होतं.

Mumtaz Mahal Three Times Buried

|

esakal

शाहजहानने घेतला मोठा निर्णय

मुमताजला आग्र्यात कायमस्वरूपी दफन करण्याचा निर्णय शाहजहानने घेतला. त्यामुळे तिचं पार्थिव बुरहानपूरहून आग्र्याला नेण्यात आलं.

Mumtaz Mahal Three Times Buried

|

esakal

आग्र्यात पुन्हा दफन

आग्र्यात मुमताजचं पुन्हा दफन करण्यात आलं. पुढे तिच्या स्मृतीत भव्य वास्तू उभारण्याचं काम शाहजहानने सुरू केलं.

Mumtaz Mahal Three Times Buried

|

esakal

ताजमहलची उभारणी

मुमताजच्या आठवणीत उभारलेलं हे भव्य स्मारक पुढे ताजमहल म्हणून जगभर प्रसिद्ध झालं. आजही प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलं जातं.

Mumtaz Mahal Three Times Buried

|

esakal

तिसऱ्यांदा दफनाची चर्चा

ताजमहलमधील अंतिम कबर तयार झाल्यानंतर मुमताजचं पार्थिव तिथे हलवण्यात आलं. त्यामुळे तिला तीन ठिकाणी दफन केल्याची चर्चा होते.

Mumtaz Mahal Three Times Buried

|

esakal

इतिहास की लोककथा?

मुमताजला तीन वेळा दफन केल्याची कथा लोकप्रिय आहे; वरील माहितीही प्रसिद्ध लेखांवर आधारीत आहे. सकाळ माध्यय समुह यांची पुष्टी करत नाही.

Mumtaz Mahal Three Times Buried

|

esakal

मुघलांच्या खजिन्यातून दिवस-रात्र धूर का निघायचा?

Why did smoke rise from the Mughal treasury

|

esakal

हेही वाचा -