लोअर, मिडल की अपर बर्थ? सीटखाली सामान ठेवण्याचा अधिकार कुणाचा?

Shubham Banubakode

लोअर बर्थ

तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल आणि लोअर बर्थखालची जागा फक्त तुमचीच आहे, असं तुम्हालाही वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात.

Indian Railways Lower Berth Rule

|

esakal

कंपार्टमेंट

रेल्वेच्या एका कंपार्टमेंटमध्ये लोअर, मिडल आणि अपर असे तीन बर्थ असतात. या तिन्ही प्रवाशांना बर्थखालील उपलब्ध जागेचा सामान ठेवण्यासाठी वापर करता येतो.

Indian Railways Lower Berth Rule

|

esakal

जागा कुणाची?

बर्थखाली जागा उपलब्ध असेल, तर तिघांनीही आपापल्या सामानानुसार ती जागा समजून घेऊन वाटून वापरणं योग्य ठरतं.

Indian Railways Lower Berth Rule

|

esakal

लोअर बर्थ

लोअर बर्थचं तिकीट असल्यामुळे बर्थखालील संपूर्ण जागेवर आपलाच हक्क आहे, असा दावा करता येत नाही.

Indian Railways Lower Berth Rule

|

esakal

मिडल बर्थ

मिडल बर्थवर झोपणाऱ्या प्रवाशालाही आपलं सामान ठेवण्यासाठी बर्थखालील उपलब्ध जागेचा योग्य पद्धतीने वापर करता येतो.

Indian Railways Lower Berth Rule

|

esakal

अपर बर्थ

अपर बर्थवरच्या प्रवाशालाही आपलं सामान सुरक्षितपणे ठेवण्यासाठी लोअर बर्थखालील उपलब्ध जागेचा वापर करता येतो.

Indian Railways Lower Berth Rule

|

esakal

वाद झाला तर काय?

जागेवरून प्रवाशांमध्ये वाद झाला, तर भांडण करण्याऐवजी टीटीई किंवा रेल्वे अटेंडंटची मदत घ्या.

Indian Railways Lower Berth Rule

|

esakal

कुमारी मुलींच्या रक्ताने अंघोळ करायची 'ही' राणी

qween

|

esakal

हेही वाचा -