Yashwant Kshirsagar
प्लॅटफॉर्मवर तुम्ही ट्रेनची वाट पाहताना ती तीन चार तास उशीरा येणार असल्याचे समजल्यावर तुम्हाला अस्वस्थता किंवा कंटाळा येणे अगदी सामान्य आहे.
Train Late Compensation India
esakal
अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी अनेक आवश्यक सुविधा पुरवते. याची फार कमी लोकांना कल्पना असते.
Train Late Compensation India
esakal
जर तुम्ही नियमितपणे ट्रेनने प्रवास करत असाल, तर या सुविधांची माहिती असणे खूप उपयुक्त ठरते.
Train Late Compensation India
esakal
ट्रेनला जास्त उशीर झाल्यास रेल्वे प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था करते. गरज भासल्यास स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल (RPF) चे जवान तैनात केले जातात.
Train Late Compensation India
esakal
शताब्दी, राजधानी, दुरंतो किंवा वंदे भारत सारख्या प्रीमियम गाड्यांचे तिकीट असेल आणि गाडी २ तास किंवा त्याहून अधिक उशिरा येत असेल, तर IRCTC कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय जेवण पुरवते.
Train Late Compensation India
esakal
ट्रेन येण्यास जास्त वेळ लागणार असेल, तर प्रवासी स्थानकावरील वेटिंग रूम (प्रतीक्षा कक्ष) वापरू शकतात.
Train Late Compensation India
esakal
प्रवाशांना गरजेनुसार AC किंवा Non-AC वेटिंग रूम वापरता येतो. प्लॅटफॉर्मऐवजी आरामदायी वातावरणात वाट पाहता येते.
Train Late Compensation India
esakal
ट्रेन ३ तास किंवा त्याहून अधिक उशिरा धावत असेल किंवा मार्ग बदलला असेल आणि प्रवास नको असेल, तर निश्चित नियमांनुसार तिकिटाची पूर्ण रक्कम परत मिळू शकते.
Train Late Compensation India
esakal
ट्रेन कोणत्याही कारणाने रद्द झाली तर प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत केले जातात. अशा वेळी कोणतीही कपात केली जात नाही.
Train Late Compensation India
esakal
मोफत जेवणाची सुविधा प्रामुख्याने प्रीमियम गाड्यांसाठी आहे. परतावा आणि इतर सर्व सुविधा रेल्वेच्या निश्चित नियमांनुसारच दिल्या जातात.
Train Late Compensation India
esakal
Sweetest Fruit in The World
esakal