Yashwant Kshirsagar
जगातील अनेक फळे त्यांच्या गोडव्यामुळे लोकांना आवडतात. विविध फळांची चव न्यारी आहे
Sweetest Fruit in The World
esakal
पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात गोड फळ कोणते आहे आणि ते मधुमेहींनी खावे का? याबाबत जाणून घेऊया.
Sweetest Fruit in The World
esakal
अंजीर हे जगातील सर्वात गोड फळ मानले जाते. ते मधुमेहींनी खावे की नाही याबाबत तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
Sweetest Fruit in The World
esakal
अंजीरमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.
Sweetest Fruit in The World
esakal
त्यात नैसर्गिक फ्रक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण उच्च असते.
Sweetest Fruit in The World
esakal
मधुमेहाच्या रुग्णांसाठी अजीर अत्यंत फायदेशीर मानले जाते.
Sweetest Fruit in The World
esakal
तसेच, रिकाम्या पोटी अंजीर खाणे विविध आजार दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
Sweetest Fruit in The World
esakal
अंजीरमध्ये अशी काही संयुगे असतात जी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि मधुमेहाचे नियंत्रण करण्यास मदत करतात.
Sweetest Fruit in The World
esakal
Bill Gates Solapur connectio
esakal