विवाहित महिला पायात चांदीचीच जोडवी का घालतात? परंपरेमागेचं विज्ञान माहित्येय?

सकाळ डिजिटल टीम

शतकानुशतकांची परंपरा

भारतीय संस्कृतीत स्त्रिया डोक्यापासून पायापर्यंत दागिने परिधान करतात. पायाच्या बोटातील चांदीची जोडवीही घालतात. ही प्रामुख्याने विवाहित स्त्रीच्या दर्जाचे प्रतीक आणि धार्मिक प्रथा मानली जाते.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

केवळ सौंदर्य नाही विज्ञानही

पायाच्या बोटात जोडवी घालणे ही फक्त परंपरा किंवा शृंगाराची बाब नाही. आयुर्वेद आणि ॲक्युप्रेशरनुसार त्यामागे सखोल वैज्ञानिक कारण दडलेले आहे.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

दुसऱ्या बोटाचीच निवड का?

पारंपारिकरीत्या पायाच्या दुसऱ्या बोटातच जोडवी घातली जातात. रिफ्लेक्सोलॉजीनुसार हे बोट स्त्रीच्या प्रजनन संस्थेशी जोडलेले महत्त्वाचे बिंदू मानले जाते.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

पेल्विक रक्तभिसरण सुधारते

आयुर्वेदानुसार दुसऱ्या बोटावर सतत हलका दाब दिल्याने पेल्विक भागात रक्तभिसरण सुधारते. यामुळे प्रजनन आरोग्याला फायदा होतो.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

ॲक्युप्रेशरचा संबंध

ॲक्युप्रेशर ही शरीरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब देणारी उपचार पद्धती आहे. जोडव्यामुळे बोटावर सतत आणि हालचालींसोबत वाढणारा दाब पडतो.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

नियमित मासिक पाळी

या सततच्या दाबामुळे मज्जातंतूंना चालना मिळते. पारंपारिक समजुतीनुसार यामुळे मासिक पाळीचे चक्र नियमित राहण्यास आणि प्रजनन आरोग्य जपण्यास मदत होते.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

चांदीलाच प्राधान्य का?

पायाच्या बोटातील जोडवी बहुतेकदा चांदीची बनवली जातात. चांदी हा विजेचा उत्तम वाहक आहे आणि आयुर्वेदात तिला थंडावा देणारा धातू मानले जाते.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

आरोग्यदायी गुणधर्म

आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केले आहे की चांदीमध्ये सौम्य अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे पायांचे संसर्गापासून संरक्षण होण्यास मदत होते.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

पायांकडे लक्ष आणि जागरूकता

नियमितपणे जोडवी घातल्याने स्त्रियांचे लक्ष आपल्या पायांकडे आणि बोटांकडे जाते. दुखापत, सूज किंवा असामान्य बदल लवकर लक्षात येतात.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

शरीर जाणीव,सामाजिक ओळख

ही परंपरा स्त्रियांमध्ये शरीराविषयीची जाणीव टिकवून ठेवण्यास आणि सामाजिक ओळख निर्माण करण्यास मदत करते. परंपरा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम आहे.

Silver Toe Ring Benefits

|

esakal

कुत्रे रात्री का रडतात ? हा अशुभ संकेत असतो? खरं कारण जाणून बसेल धक्का!

Why Dogs Cry At Night

|

esakal

येथे क्लिक करा