Saisimran Ghashi
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
लोकसभेत आर्थिक वर्षाचे बजेट सादर करताना मोठ्या घोषणा केल्या.
अर्थसंकल्पानंतर देशात मोबाईल, ई- वाहने, एलईडी आणि एलसीडि टीव्ही स्वस्त होणार आहेत.
जीवनावश्यक औषधे, कॅन्सरचा उपचार, वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार आहेत.
भारतात तयार केलेले रेडिमेड कपडे स्वस्त होणार आहेत.
विमा आणि दागिने स्वस्त होणार असल्याची घोषणा झाली आहे.
लहान मुलांची खेळणी आणि चामडीच्या वस्तु स्वस्त होतील.
इंपोर्टेड कपडे आणि घर खरेदी करणे महाग होणार आहे.
त्याचबरोबर 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठी इन्कम टॅक्स माफ असणार आहे.