१५० वर्षांपूर्वी गावातील लोकांचं जीवन कसं होतं?

Varsha Balhe

गावातील जीवन

१५० वर्षांपूर्वी गावातील लोकांचं जीवन साधं होतं. बहुतांश लोक शेती आणि कष्टाच्या कामावर आपला उदरनिर्वाह करत होते.

पहाटेपासून कामाला सुरुवात

लोक पहाटेच उठून शेतात कामाला जात असत. दिवसभर कष्ट केल्यानंतर सूर्यास्त झाल्यावर लवकर घरी परतत असत.

INDIAN VILLAGE LIFE 150 YEARS AGO

|

esakal

मातीची घरे आणि चुली

त्या काळात बहुतांश घरे मातीची असायची. स्वयंपाकासाठी लाकूड आणि गोवऱ्यांचा वापर करून चुलीवर जेवण बनवलं जायचं.

INDIAN VILLAGE LIFE 150 YEARS AGO

|

esakal

पाण्यासाठी पायपीट

गावात नळाची सोय नसल्यामुळे महिला विहिरीवर किंवा नदीवर जाऊन हंड्याने पाणी भरून आणत असत.

INDIAN VILLAGE LIFE 150 YEARS AGO

|

esakal

पैशांऐवजी धान्याची देवाणघेवाण

काही गावांमध्ये धान्याच्या बदल्यात वस्तू किंवा सेवा दिल्या जात असत. सुतार, लोहार आणि कुंभार अशी पारंपरिक कामं करणारे लोक गावाची गरज भागवत असत.

INDIAN VILLAGE LIFE 150 YEARS AGO

|

esakal

गावातील एकोप्याचं जीवन

गावातील लोक सुख-दुःखात एकमेकांना मदत करत असत. गावातील अनेक छोटे-मोठे वाद ज्येष्ठ मंडळी मिळून सोडवत असत.

INDIAN VILLAGE LIFE 150 YEARS AGO

|

esakal

मनोरंजनाची साधनं

टीव्ही आणि मोबाईल नसल्यामुळे लोक भजन, कीर्तन, तमाशा, लावणी, कुस्ती आणि गावच्या जत्रांमधून मनोरंजन करत असत.

INDIAN VILLAGE LIFE 150 YEARS AGO

|

esakal

१५० वर्षांपूर्वी नवरीच्या शृंगारात वापरल्या जायच्या या खास गोष्टी! आजच्या मेकअप किटमध्येही नाहीत

BRIDAL MAKEUP 150 YEARS AGO

|

esakal

येथे क्लिक करा