Shubham Banubakode
कुरकुरीत आणि मसालेदार फ्राय चिकन नॉनव्हेज प्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे दारूची चव वाढते. मात्र जास्त तेल व मसाल्यामुळे पोटावर ताण येऊ शकतो.
Indian Wine Snacks Pairing
esakal
भुजिया दारूसोबत छान लागते. त्याची कुरकुरीत आणि मसालेदार चव माउथफील बॅलन्स ठेवायला मदत करते.
Indian Wine Snacks Pairing
esakal
हलकी खारट, खायला सोपी आणि दारूचा फ्लेवर बॅलन्स करणारे खारे शेंगदाणे जवळपास प्रत्येकाला आवडतात.
Indian Wine Snacks Pairing
esakal
असं म्हणतात की शेंगदाणे खाल्ल्यावर तहाण जास्त लागते. त्यामुळे अधिक दारू प्यावीशी वाटते, म्हणूनच हा सर्वात लोकप्रिय चखणा ठरतो.
Indian Wine Snacks Pairing
esakal
मसालेदार आणि ग्रिल्ड फ्लेवरमुळे पनीर टिक्का दारूसोबत परफेक्ट कॉम्बो मानला जातो. तो चविष्ट आणि प्रोटीनयुक्त असतो.
Indian Wine Snacks Pairing
esakal
पनीर टिक्का थोडा जड असल्याने तो खाल्ल्यानंतर अनेक जण कमी दारू पितात.
Indian Wine Snacks Pairing
esakal
काजू, बदाम, मनुका यांसारखे मिक्स ड्राय फ्रूट्स दारूसोबत आवडीने खाल्ले जातात. ते हलके आणि चवीला संतुलित असतात.
Indian Wine Snacks Pairing
esakal
या सर्व चकण्यांमुळे दारु पिण्याचा आनंद वाढतो.
Indian Wine Snacks Pairing
esakal
PAN Aadhaar Link Deadline Over 2026
esakal