आधार लिंक नाही? मग तुमचा PAN बंद झालाय का? असं चेक करा

Shubham Banubakode

मुदत संपली

PAN–Aadhaar Link करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही मुदत जाहीर कऱण्यात आली होती. ही मुदत आता संपली आहे.

PAN Aadhaar Link Deadline Over 2026

|

esakal

पॅन बंद होणार?

महत्त्वाचे म्हणजे सरकारने पॅन आधार लिंक करण्याची मुदतवाढ देण्यातसंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे १ तारखेपासून पॅन कार्ड बंद होईल का? अशी भीती अनेकांना आहे.

PAN Aadhaar Link Deadline Over 2026

|

esakal

कसं चेक करायचं?

पण तुमचं पॅन कार्ड सुरु आहे की नाही? हे तुम्ही घर बसल्या तपासू शकता. त्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

PAN Aadhaar Link Deadline Over 2026

|

esakal

ही आहे प्रक्रिया

सर्वात आधी incometax.gov.in या वेबसाइटवर जा ‘Quick Links’ मध्ये Verify PAN Status वर क्लिक करा.

PAN Aadhaar Link Deadline Over 2026

|

esakal

माहिती भरा

PAN नंबर, नाव, जन्मतारीख भरा. मोबाईल नंबर टाका, Continue वर क्लिक करा.

PAN Aadhaar Link Deadline Over 2026

|

esakal

स्टेटस चेक करा

मोबाईलवर OTP येईल, तो ओटीपी टाका, त्यानंतर स्क्रीनवर लगेच दिसेल की पॅन कार्ड Active आहे की Inoperative

PAN Aadhaar Link Deadline Over 2026

|

esakal

पॅन–आधार लिंक नसेल तर…

तर तुम्हाला ITR फाइल करता येणार नाही तसेच टॅक्स रिफंड अडकू शकतो.

PAN Aadhaar Link Deadline Over 2026

|

esakal

व्यवहार करताना अडचणी

याशिवाय TDS कट होऊ शकतो आणि बँक व म्युच्युअल फंड व्यवहारात अडचणी येऊ शकतात.

PAN Aadhaar Link Deadline Over 2026

शिवरायांचा एक गुप्त किल्ला, जो औरंगजेबाला कधीच सापडला नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vasota fort

|

esakal

हेही वाचा -