Aarti Badade
भारताने यशस्वीरित्या चाचणी घेतली नवीन स्वदेशी ड्रोन्स विरोधी प्रणाली – 'भार्गवास्त्र'.
ही प्रणाली Solar Defence and Aerospace Limited (SDAL) ने विकसित केली आहे.
भार्गवास्त्रची चाचणी ओडिशाच्या गोपालपूर येथील Seaward Firing Range येथे झाली.
हे यंत्र 2.5 किमी अंतरावरून छोट्या व येणाऱ्या ड्रोनला शोधून नष्ट करू शकते.
दोनवेळा एक रॉकेट आणि तिसऱ्यांदा सलग दोन रॉकेट फायर सर्व चाचण्या यशस्वी आहेत.
Hard Kill Mode: 20 मीटर lethal radius मध्ये unguided micro-rockets,Precision Kill: Guided micro-missiles – अचूक लक्ष्य भेदण्यासाठी
हे यंत्र 5,000 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या भागांमध्येही काम करू शकते.
Radar – 6 ते 10 किमी अंतरावरून ड्रोन शोधतो,Electro-Optical Infrared Sensors – लहान ड्रोन अचूक ओळखण्यासाठी
सॉफ्ट किल (जॅमिंग, स्पूफिंग)ही जोडता येईल. C4I Command Centre आणि Network-Centric Warfare सोबत पूर्ण सुसंगत.