भारतात सर्वात आधी सूर्य कुठे उगवतो?

Aarti Badade

सूर्यप्रकाशाचे महत्त्व

सूर्याच्या प्रकाशाने सारे जग अंधकारापासून मुक्त होऊन उजळते, तसेच हा प्रकाश आपल्या शरीरासाठीही खूप आवश्यक असतो.

Sakal

भारतातील पहिला सूर्योदय

तुम्हाला माहीत आहे का की, भारतात सर्वात आधी सूर्योदय कोणत्या गावात होतो? ते ठिकाण आहे भारताच्या पूर्वेकडील राज्यात.

Sakal

'डोंग' गाव

भारतातील पहिला सूर्योदय अरुणाचल प्रदेशातील डोंग खोऱ्यातील 'डोंग' नावाच्या गावात होतो.

Sakal

पहाटेचा प्रकाश

अरुणाचल प्रदेशातील या गावी पहाटे ४.०० वाजेपर्यंत (उन्हाळ्याच्या दिवसांत) सूर्याच्या पहिल्या प्रकाशाने हा परिसर उजळून निघतो.

Sakal

पर्यटकांचे आकर्षण

या अद्भुत नैसर्गिक दृश्याचा अनुभव घेण्यासाठी, सूर्याची पहिली किरणे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने डोंग गावात एकत्र जमतात.

Sakal

भेटीची सर्वोत्तम वेळ

डोंग गावात फिरण्यासाठी आणि या खास सूर्योदयाचे साक्षीदार होण्यासाठी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यानची वेळ सर्वात चांगली असते.

Sakal

भौगोलिक चमत्कार

'डोंग' हे गाव भारताचे सर्वात पूर्वेकडील ठिकाण असल्याने, येथे नेहमी सर्वात आधी सूर्य उगवतो.

Sakal

या देशात चक्क भाड्याने मिळते बायको! ट्रिपपर्यंतच लग्न नंतर लगेच घटस्फोट!

Sakal

येथे क्लिक करा