Aarti Badade
तुम्हाला जर म्हटलं की, एका देशात भाड्याने बायको मिळते, तर तुमचा विश्वास बसेल का? पण इंडोनेशियामध्ये हे वास्तव आहे.
Sakal
इंडोनेशियामध्ये प्लेझर मॅरेज (Pleasure Marriage) या नावाने एक मोठा उद्योग चालतो, यालाच सुखविवाह असेही म्हणतात.
Sakal
यामध्ये पर्यटकांना बायको भाड्याने देण्यात येते आणि हे लग्न काही दिवसांसाठी किंवा तासांसाठी एका कराराद्वारे केले जाते.
Sakal
या तात्पुरत्या लग्नात कुठेही प्रेम नसते; हा पूर्णपणे शरीर सुखासाठी केलेला आणि व्यवहारावर आधारित करार असतो.
Sakal
या प्लेझर मॅरेजमुळे या देशातील गरीब मुलींचे लैंगिक शोषण आणि पिळवणूक होत असून, लग्नानंतर लगेचच घटस्फोट दिला जातो.
Sakal
काही मुलींना पर्यटक सोबत घेऊन जातात, पण तिथे त्यांचा गुलाम म्हणून छळ होतो, ज्यामुळे त्यांच्यावर अमानवी अत्याचार केले जातात.
Sakal
सध्या या प्लेझर मॅरेजला वेश्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले असून, या शोषण आणि पिळवणुकीविरोधात अनेक संघटना आवाज उठवत आहेत.
Sakal
Sakal