थंडीमध्ये सकाळी उठल्यावर लगेच चहा पिणं योग्य की अयोग्य?

Apurva Kulkarni

चहा पिण्याची सवय

तुम्हाला सुद्धा सकाळी उठल्या-उठल्या गरमागरम चहा प्यायला आवडतो का? परंतु थंडीच्या दिवसीता सकाळी चहा पिणं योग्य की अयोग्य जाणून घ्या.

WINTER MORNING TEA,

|

ESAKAL

योग्य आहे का?

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काही लोकांना अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते.

WINTER MORNING TEA,

|

ESAKAL

चहामधील कॅफिन

चहामध्ये कॅफिन असल्यामुळे काही लोकांना रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास त्रास वाटू शकतं.

WINTER MORNING TEA,

|

ESAKAL

पचनावर होऊ शकतो परिणाम

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने संवेदनशील व्यक्तींना मळमळ किंवा पोटात त्रास जाणवू शकतो.

WINTER MORNING TEA,

|

ESAKAL

आधी पाणी पिण्याची सवय लावा

थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर चहाआधी साधं पाणी पिणं प्यावं.

WINTER MORNING TEA,

|

ESAKAL

चहाआधी काहीतरी खा

चहा पिण्यापूर्वी बिस्किट, पोहे किंवा हलका नाश्ता करावा. रिकाम्या पोटी चहा पिणं शक्यतो टाळावं.

WINTER MORNING TEA,

|

ESAKAL

खूप गरम चहा पिणं टाळा

अतिशय गरम चहा पिण्याऐवजी थोडा कोमट झाल्यावर चहा प्या.

WINTER MORNING TEA,

|

ESAKAL

हॉटेलमध्ये १३ नंबरची रूम का नसते? जाणून घ्या!

WHY HOTELS SKIP ROOM 13

|

esakal

हे ही पहा...