Aarti Badade
भारतात रेल्वे मार्गांना (Railway Tracks) जोडणारा एक अनोखा पॉईंट आहे, जिथे चार दिशांनी (Four Directions) गाड्या येतात.
Diamond Crossing Nagpur
Sakal
या ठिकाणाला डायमंड क्रॉसिंग (Diamond Crossing) म्हणतात, जिथे चारही रेल्वे मार्ग एकाच वेळी एकमेकांना छेदतात (Intersect).
Diamond Crossing Nagpur
Sakal
भारतातील हे एकमेव डायमंड क्रॉसिंग (Only Diamond Crossing) महाराष्ट्रात (Maharashtra) नागपूर रेल्वे स्टेशनवर (Nagpur Railway Station) आहे.
Diamond Crossing Nagpur
Sakal
हे क्रॉसिंग मुंबई-हावडा, दिल्ली-चेन्नई, काझीपेट-नागपूर आणि नागपूर-इटारसी या चार प्रमुख मार्गांना जोडते.
Diamond Crossing Nagpur
Sakal
चारही दिशांनी गाड्या येत असूनही, त्यांची टक्कर (Collision) होत नाही, कारण एक खास तांत्रिक (Technical) व्यवस्था येथे कार्यरत आहे.
Diamond Crossing Nagpur
Sakal
याचे मुख्य श्रेय इंटर-लॉकिंग सिस्टीम (Interlocking System) आणि ऑटोमॅटिक सिग्नलिंग (Automatic Signalling) तंत्रज्ञानाला जाते.
Diamond Crossing Nagpur
Sakal
ही सिस्टीम एका वेळी फक्त एकाच ट्रेनला क्रॉसिंग ओलांडण्याची परवानगी (Permission) देते, ज्यामुळे रेल्वेची सुरक्षितता (Railway Safety) सुनिश्चित होते.
Diamond Crossing Nagpur
Sakal
Top Viral Destinations 2025
Sakal