आलिया, दीपिका नाही तर 'ही' अभिनेत्री आहे देशात सर्वात श्रीमंत

सकाळ वृत्तसेवा

बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण?

अनेकजण आलिया भट्ट, दीपिका पदुकोण यांची नावे घेतील. पण, सर्वाधिक संपत्ती असलेल्या अभिनेत्री या नाहीत.

India’s richest actress | Sakal

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024

जुही चावला सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. तिने ऐश्वर्या रायलाही संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. जुहीची एकूण संपत्ती ₹4600 कोटी आहे.

India’s richest actress | Sakal

जुही चावलाकडे एवढी संपत्ती कशी?

सिनेमांशिवाय विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. प्रॉडक्शन हाऊस, रिअल इस्टेट आणि आयपीएल संघात तिने गुंतवणूक केली आहे.

India’s richest actress | Sakal

केकेआरची सह-मालकीण

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघात ती भागीदार आहे. KKR ची किंमत ₹9,139 कोटी रुपये आहे.

India’s richest actress | Sakal

बॉलिवूडमध्ये हिट सिनेमांचा ट्रॅक रेकॉर्ड

'कयामत से कयामत तक', 'यस बॉस', 'हम है राही प्यार के' यांसारखे सुपरहिट सिनेमे तिने दिले आहेत.

India’s richest actress | Sakal

शाहरुख खानसोबत व्यवसायिक भागीदारी

Red Chillies Entertainment ची ती सह-संस्थापक देखील आहे. केकेआर आणि चित्रपट निर्मितीत तिने मोठी गुंतवणूक केली आहे.

India’s richest actress | Sakal

लक्झरी प्रॉपर्टीज आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन

मुंबईतील मलबार हिल आणि पोरबंदरमध्ये आलिशान घर आहे. तर तिच्याकडे BMW, Mercedes-Benz, Jaguar आणि Porsche यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

India’s richest actress | Sakal

जाहिरातींमधूनही कोट्यवधींची कमाई

मॅगी, पेप्सी, कुरकुरे, केलॉग्स, इमामी यांसारख्या ब्रँड्ससाठी ती काम करते. जाहिरातींमधूनही तिची चांगली कमाई होते.

India’s richest actress | Sakal

जुही चावलाची संपत्ती अजूनही वाढतच आहे

सिनेमा न करताही तिची संपत्ती वाढतच आहे. रिअल इस्टेट, व्यवसाय आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई करते.

India’s richest actress | Sakal

फक्त दहा मिनिटांत 'असा' बनवा कोडो मिलेट्सचा टेस्टी आणि हेल्दी पुलाव

Kodo Millet Pulao Recipe | esakal
येथे क्लिक करा