Saisimran Ghashi
अपचन (Indigestion) हा अनेक कारणांनी होऊ शकतो
विशेषतः काही विशिष्ट प्रकारचे अन्न खाल्ल्यास हा त्रास अधिक होतो.
समोसे, भजी, पुरी, फ्रेंच फ्राईज यांसारखे पदार्थ पचायला जड असतात आणि अपचन वाढवतात.
गरम मसाले, मिरची युक्त पदार्थ पचनसंस्थेवर ताण आणतात आणि आम्लपित्त (Acidity) निर्माण करू शकतात.
फुगवट्याचा त्रास, डकार आणि अपचन वाढवतात. हे पेये पचनक्रियेत अडथळा निर्माण करतात.
काही लोकांना लॅक्टोज इन्टॉलरन्स असल्यास दूध किंवा दही पचत नाही. त्यामुळे गॅस, मळमळ आणि अपचनाचा त्रास होतो.
ब्रेड, पिझ्झा, पेस्ट्री यासारखे पदार्थ पचायला जड असतात आणि फायबर नसल्यामुळे पचन मंदावते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.