Mayur Ratnaparkhe
इंडिगोचे मालक राहुल भाटिया आहेत, जे इंटरग्लोब एंटरप्रायझेसचे सह-संस्थापक आणि प्रमुख आहेत.
राहुल भाटियांनी २००६ मध्ये राकेश गंगवाल यांच्यासोबत विमान कंपनी सुरू केली.
भाटिया यांनी कॅनडातील वॉटरलू विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.
राहुल भाटिया यांचे वडील दिल्ली एक्सप्रेस नावाची ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते.
राहुल भाटिया मोठ्या कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसतात.
राहुल भाटिया यांची २०२५ पर्यंत एकूण कमाई १० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.
२०२३ च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टने त्यांची संपत्ती ३.५ अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज वर्तवला होता.
म्हणजेच राहुल भाटिया यांची संपत्ती फक्त दोन वर्षांत जवळजवळ तिप्पट झाली आहे.
Arjun Erigaisi competing in an international chess tournament, showcasing his strategic brilliance against world champion Viswanathan Anand.
esakal