इंडोनेशियामधील ज्वालामुखीचे थरकाप उडवणारे दृश्य; पाहा फोटो

कार्तिक पुजारी

दृश्य

इंडोनेशियाच्या रुआंग ज्वालामुखीच्या स्फोटानंतर भयानक दृश्य पाहायला मिळत आहेत

volcano eruption

ज्वालामुखी

ज्वालामुखी नॉर्थ सुलावेसी प्रांतात झाला आहे

volcano eruption

इशारा

ज्वालामुखीचा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे

volcano eruption

राख

विस्फोटानंतर ज्वालामुखीची राख आणि धूर स्ट्रेटोस्फेयरपर्यंत पोहोचला होता. जवळपास १९ किलोमीटर उंचीवर ही राख गेली होती.

volcano eruption

त्सुनामी

याआधी ज्वालामुखीचा विस्फोट १८७१ मध्ये झाला होता. त्यामुळे भयानक त्सुनामी आली होती

volcano eruption

गडप

हा ज्वालामुखी समूद्रामध्ये गडप होण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

volcano eruption

फोटो

यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

volcano eruption

राम लल्लाचा दिव्य अभिषेक, पाहा फोटो