सकाळ डिजिटल टीम
स्वयंपाकासाठी कोणता पर्याय स्वस्त आणि फायदेशीर?
LPG gas stove and induction
sakal
एलपीजीच्या तुलनेत इंडक्शन कुकिंग सुमारे १३ ते ३०% पर्यंत स्वस्त पडू शकते.
LPG gas stove and induction
sakal
इंडक्शन स्टोव्हमध्ये ८०–९०% ऊर्जा वापर होतो.
LPG gas stove and induction
sakal
एलपीजी गॅस स्टोव्हमध्ये फक्त ४०–५०% ऊर्जा वापर होतो.
LPG gas stove and induction
sakal
इंडक्शनसाठी चुंबकीय स्टेनलेस स्टील किंवा कास्ट आयर्नची भांडी लागतात.
LPG gas stove and induction
sakal
इंडक्शनवर स्वयंपाक करताना वेळ कमी लागतो आणि काम जलद पूर्ण होते.
LPG gas stove and induction
sakal
इंडक्शनमध्ये उघडी ज्वाला नसल्यामुळे आग लागण्याचा धोका कमी असतो.
LPG gas stove and induction
sakal
इंडक्शन स्टोव्ह आणि त्यासाठीची भांडी सुरुवातीला खरेदी करावी लागतात.
LPG gas stove and induction
sakal
इंडक्शन वापरल्यामुळे स्वयंपाकघर जास्त गरम होत नाही आणि ते साफ करणेही सोपे असते.
LPG gas stove and induction
sakal
ज्या भागात वीजेचे दर कमी आहेत, तिथे इंडक्शन वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
LPG gas stove and induction
sakal
LPG ला पर्याय ! घरीच तयार करता येईल स्वयंपाकाचा गॅस, सरकारकडून मिळते अनुदान
LPG alternative Home Biogas
esakal