संतोष कानडे
फॉर्च्युनर ही उच्च दर्जाची, दमदार आणि शाही SUV म्हणून ओळखली जाते.
Innova ही एक Spacious आणि आरामदायक MPV असून मोठ्या कुटुंबांसाठी आदर्श आहे.
फॉर्च्युनरची किंमत ₹35 लाखांपासून सुरू होते, तर इनोव्हा ₹20 लाखांपासून मिळते.
फॉर्च्युनरमध्ये पॉवरफुल डिझेल इंजिन आहे, तर इनोव्हा हायब्रिड ऑप्शनसह माइल्ड आणि इकोनॉमिकल आहे.
Innova Hybrid ला जास्त मायलेज मिळतो (20+ kmpl), तर Fortuner तुलनेत कमी मायलेज देते (10–12 kmpl).
फॉर्च्युनरचे आक्रमक लुक्स आणि उंच प्रोफाईल हे रस्त्यावर प्रभाव टाकतात.
Innova चा सस्पेन्शन आणि सीटिंग अरेंजमेंट जास्त आरामदायक आहे, खासकरून दीर्घ प्रवासात.
फॉर्च्युनरमध्ये अधिक प्रीमियम फिचर्स – 4x4 ड्राईव्ह, लॅदर सीट्स, डिजिटल क्लस्टर आहेत.
जंगल, डोंगर, खराब रस्ते – फॉर्च्युनर ऑफ-रोडमध्ये बेस्ट परफॉर्म करते.
Innova Crysta आणि Hycross टॅक्सी आणि ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये जबरदस्त लोकप्रिय.
दोन्ही गाड्यांना चांगली रीसेल व्हॅल्यू आहे, पण फॉर्च्युनरचा ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे.
Innova चा सर्व्हिस खर्च तुलनेत कमी, Fortuner थोडी महाग.
Innova वापरकर्ते आरामाबद्दल खूश, Fortuner वापरकर्ते पॉवर आणि प्रतिष्ठा यावर फिदा!
प्रेस्टिज हवी असेल तर Fortuner; आराम, मायलेज आणि कुटुंबासाठी गाडी हवी असेल तर Innova.